Water pipeline in mapusa Dainik Gomantak
गोवा

Water Pipeline: फुटलेल्या जलवाहिनीचे काम अर्धवट; नागरिकांतुन संताप व्यक्त...

म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयाने कामाला त्वरीत सुरुवात केली खरी मात्र हे काम अर्धवट स्थितीत ठेवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Shreya Dewalkar

Water Pipeline In Mapusa: दुरुस्त केलेली जलवाहिनी चार दिवसात पुन्हा फुटल्याने म्हापशात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची बातमी प्रसिद्ध होताच म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयाने कामाला त्वरीत सुरुवात केली खरी मात्र हे काम अर्धवट स्थितीत ठेवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी खड्डा खोदून ठेवल्याने वाहन चालकांना त्रास होत आहे.

म्हापसा पालिका शेत्रातील सर्व प्रभागांमध्ये रस्ता रुंदीकरण त्याचप्रमाणे विजेचे केबल घालण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते आणि हे रस्ते खोदत असताना वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईट हा फुटण्याचा प्रकार सुरु ओह.

त्यामुळे परिसरातील लोकांना पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे ज्या ज्या ठिकाणी लाईन फुटल्या त्या दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, पाणीपुरवठा कार्यालयाच्या या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याच्या घटना घडत आहेत.

गेल्या महिन्याभरापासूनच झेवियर कॉलेज, एकता नगर या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटून पाणी वाहत होते. दुरुस्त केलेली जलवाहिनी चार दिवसात पुन्हा फुटली मात्र त्याकडे पालिका कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT