Churchill Alemao Enter's In TMC

 
Dainik Gomantak
गोवा

चर्चिल आलेमांव आता तृणमूलवासी, राष्ट्रवादी कोंग्रेसला रामराम..!

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ("AITC") मध्ये विलीन करण्याचा निर्धार केला असून अखेर चर्चिल यांनी सहमती दर्शवली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) एकमेव सदस्य, चर्चिल आलेमाओ (Churchill Alemao) यांनी गोवा विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चा संपूर्ण विधीमंडळ गट ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ("AITC") मध्ये विलीन करण्याचा निर्धार केला आहे.

Churchill Alemao

आतापर्यंत तृणमूल पक्षात (Trinamool Congress) सामील होण्याचा निर्णय सतत लांबणीवर टाकणारे बाणावलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) हे, आज कन्या वालंका आलेमाव हिच्यासह तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती, दरम्यान या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. चर्चिल यांनी पक्षातील सर्व सदस्यांसोबत आज तृणमूल पक्षात प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

'पॉश'च्या अंमलबजावणीत गोवा मागे! न्यायालयाकडून तीव्र नाराजी; अनेक कार्यालयांत अद्याप तक्रार समित्याच नाहीत

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

SCROLL FOR NEXT