Shigmo Festival Goa Dainik Gomantak
गोवा

मुरगावात आज चित्ररथ स्पर्धा

वेशभूषा स्पर्धा 22 मार्च 2022 रोजी वास्को येथे आयोजित करण्यात येणार

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव नागरिक शिगमोत्सव समिती व गोवा पर्यटन विभाग पुरस्कृत चित्ररथ, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धा 22 मार्च 2022 रोजी वास्को येथे आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 23 मार्च रोजी ऑर्केस्ट्रा व 24 मार्च रोजी लावण्या (लावणी) पुणे येथील कार्यक्रम होणार असल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे.

22 मार्च रोजी गोवा पर्यटन विभाग पुरस्कृत रोमटामेळ, चित्ररथ, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी वास्को सेंट अँड्रूज समोरील समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून दुपारी ३ वाजता अर्ज घ्यावा, नंतर स्पर्धेत भाग घेता येईल अशी माहिती समितीचे सरचिटणीस नितीन चोपडेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी सरकारी नियमांचे पालन करावे, असे आवाहन समितितर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT