Shiroda Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : मुलांचा विकास महत्त्वाचाः गावकर

Shiroda News : हेदे माध्यमिकचे मुख्याध्यापक विकास पाटील,शिरोडा पंच सदस्य साईदीप नाईक व माया आर्सेकर उपस्थित होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda News : शिरोडा, मुलांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे व त्यासाठी विद्यार्थ्यांसोबत पालक व शिक्षकांनी प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे, असे डॉ.उदय चेपो गावकर यांनी सांगितले.

वजनगाळ शिरोडा येथील आदर्श विद्या प्रसारक मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.शिक्षण उपसंचालक डॉ. उदय चेपो गावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत हेदे , सचिव पद्मनाभ प्रभूदेसाई, उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक डॉ. रामकृष्ण पारकर, डॉ. सखाराम गुडे माध्यमिकच्या व्यवस्थापिका स्मिता कामत, मुख्याध्यापिका संध्या प्रभुदेसाई, उच्च माध्यमिक चे प्राचार्य जॅक्सन रापोसो, पीटीए अध्यक्ष नागेश नाईक, संतोष नाईक, कमलाबाई

हेदे माध्यमिकचे मुख्याध्यापक विकास पाटील,शिरोडा पंच सदस्य साईदीप नाईक व माया आर्सेकर उपस्थित होत्या.

वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली,तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

डॉ.रामकृष्ण पारकर यांनी स्वागत केले. पद्मनाभ प्रभुदेसाई यांनी आभार मानले. शिक्षिका हर्षला पाटील बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT