Bramheshanand Acharya Swami & Chief Minister Dr Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांनी घेतला ब्रम्हेशानंद आचार्य स्वामी यांचा आशीर्वाद

स्वामीजींनी (Bramheshanand Acharya Swami) त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी आशिर्वाद दिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज श्रीक्षेत्र तपोभूमी कुंडई येथे जाऊन परमपूज्य श्री ब्रम्हेशानंद आचार्य स्वामीजींच्या अवतरण दिनानिमित्त त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. (Chief Minister Dr Pramod Sawant took the blessings of Bramheshanand Acharya Swami)

दरम्यान, स्वामीजींनी त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी आशिर्वाद दिला. मुख्यमंत्र्यांसोबत (Chief Minister Dr Pramod Sawant) यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, मयेतील भाजपचे विजयी उमेदवार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वबळावर 20 जागा जिंकल्या. त्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच तपोभुमीवर गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT