Rain in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Updates: राज्यात आज, उद्या पाऊस पडण्याची शक्यता

पावसादरम्यान ताशी 40 ते 50 कि.मी. वेगाने वारेही वाहण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी: मंगळवार (ता.5) व बुधवार (ता.6) रोजी राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे. पावसादरम्यान ताशी 40 ते 50 कि.मी. वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे. आज राज्यात कमाल 33.6 तर किमान 24.9 अंश तापमानाची नोंद झाली.(Goa Weather Updates)

सततच्या वातावरणातील बदलांमुळे नागरिक त्रस्त आहे. राज्यात उष्म्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने घराबाहेर देखील पडणे कठीण होत आहे. असह्य उष्म्याने अंगाची लाही-लाही होत असून उकाड्यापासून गारवा मिळावा यासाठी नागरिक शहाळे, उसाचा रस, विविध फळांचे रस आयस्क्रीम आदींना प्राधान्य देत आहेत. त्याचसोबत समुद्र किनारे, गार्डन तसेच थंड हवेच्या ठिकाणी भ्रमंती करणे पसंत करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT