Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather : गोव्यात पुढील 4-5 दिवसात पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

भारताच्या हवामान विभागाने (IMD) उत्तरेकडील म्हणजेच तामिळनाडूपासून कोकण भागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुढील गोव्यात चार ते पाच दिवस हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Rain Update : भारताच्या हवामान विभागाने (IMD) उत्तरेकडील म्हणजेच तामिळनाडूपासून कोकण भागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुढील गोव्यात चार ते पाच दिवस हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.

“याची सरासरी समुद्रसपाटीपासून सुमारे 1.5 किमी उंचीवर आहे. पूर्वेकडील वाहणाऱ्या वाऱ्याच्या रूपाने गोव्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गोव्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे आणि मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे,” असे IMD शास्त्रज्ञ राहुल एम. यांनी सांगितले.

दरम्यान, 14 आणि 15 मार्च रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेल्या मागील अंदाजाच्या विरूद्ध, दोन्ही दिवशी राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान होते. पणजीत कमाल तापमान 33.2 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: म्हापसा दरोडाप्रकरणी 5 जण जेरबंद! मुख्य संशयित अजून मोकाट; पोलीस अधिकाऱ्यांचे मौन

Goa Politics: खरी कुजबुज; गोंयकारपणाची ऐशी-तैशी

Ronaldo In Goa: रोनाल्डो गोव्यात येणार? CM सावंतांनी केले आशावादी वक्तव्य; राज्याला ‘सुपरस्टार’च्या आगमनाचे वेध

Bicholim: दुर्दैवी! 3 ऱ्या मजल्यावरती गेला तोल, कामगार कोसळला खाली; कर्नाटकातील मजुराचा अपघाती मृत्यू

2000 रुपयांची पैज लागली, UPतील व्यक्तीने खाल्ली 41 अंडी आणि धाडदिशी कोसळला; पुढे काय झालं?

SCROLL FOR NEXT