Independence Day 2023 Dainik Gomantak
गोवा

Independence Day Special: लोकविश्वासच्या विशेष शाळेला खुर्च्या प्रदान 

स्वातंत्र्यदिन साजरा : तिवरे-वरगाव ग्रामपंचायतीचा उपक्रम

दैनिक गोमन्तक

स्वातंत्र्यदिनानिमित्त खांडोळा येथील लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष शाळेला तिवरे-वरगाव पंचायतीतर्फे  सरपंच जयेश नाईक यांच्या हस्ते दहा लाकडी खुर्च्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापिका शोभा गावस, माजी सैनिक प्रमोद नाईक, उपसरपंच सुमित्रा नाईक, पंच अपर्णा आमोणकर, शिल्पा वेरेकर, संजीव कुंडईकर,

यशवंत जल्मी, शोभा गावस, एकनाथ परब, सचिव - मयूर कुडाळकर, लोकविश्वास स्थानिक समिती सदस्य विजयकांत नार्वेकर, सलील आजगावकर, अरुणा सोमण, नारायण नाईक, तसेच पालक व शिक्षक उपस्थित होते.

सरपंच जयेश म्हणाले, देशहित, समाजहित लक्षात घेऊन सर्वांनी वाटचाल केली पाहिजे. पंचायतीतर्फे परिसरात विकासकामे सुरू असून स्वच्छ, सुंदर माशेल पंचक्रोशीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामस्थांनीही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. नाले, गटारात कचरा टाकू नये. माजी सैनिक प्रमोद नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले. शाळेच्या  विशेष मुलांनी रांगोळीच्या रूपाने भारत देशाची प्रतिकृती फुलांनी व दिव्यांनी सजवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT