Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राज्‍यासाठी नानाविध योजनांबाबत तवडकरांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

Goa Politics: सभापती रमेश तवडकर यानी आज केंद्रीय कला-संस्‍कृतीमंत्री जी. किशन रेड्डी व आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: सभापती रमेश तवडकर यानी आज केंद्रीय कला-संस्‍कृतीमंत्री जी. किशन रेड्डी व आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली. तर, काल केंद्रीय क्रीडा, युवा व्यवहार आणि माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्लीतील शासकीय मंत्रालयात भेट घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत चर्चा केली.

मंत्री ठाकूर यांनी गोव्‍यातील आश्रमशाळेत क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे तवडकर यांनी सांगितले. श्रमधाम संकल्पनेतून बेघरांसाठी बांधण्यात येत असलेल्या घरांसंदर्भातील माहिती मंत्री रेड्डी यांना देण्यात आली. त्‍यांनी याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखविली. मंत्री मुंडा यांच्‍याशी आदिवासी कल्याण योजनांचा लाभ आदिवासींना मिळवून देण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती तवडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: दक्षिण गोव्यात राजकीय खलबतं! आमदार विजय सरदेसाईंनी घेतली कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भेट

पर्तगाळी जीवोत्तम मठ 2 जानेवारीपासून बंद! भाविक-पर्यटकांना प्रवेशबंदी; अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी समितीचा निर्णय

Goa Job Scam: परदेशात नोकरीचे आमिष दाखवून 'इतक्या' लाखांचा गंडा; वार्का येथील रहिवाशाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Goa Live News: "मी बहुमताच्या बाजूने उभी राहीन": झेडपी गौरी कामत

Train Accident: काळजाचा थरकाप! भीषण रेल्वे अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू, 98 हून जखमी; खोल दरीत कोसळले अनेक डबे VIDEO

SCROLL FOR NEXT