Wreath-laying ceremony

Goa Liberation 

 

Dainik Gomantak 

गोवा

गोवा मुक्ती दिनानिमित्त INS गोमंतक येथे समारंभ आयोजित

समारंभाला गोवा येथील नौदल युनिटचे कमांडिंग अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

गोवा मुक्तीच्या (Goa Liberation) महोत्सवानिमित्त रिअर अ‍ॅडमिरल फिलिपोस जी प्यनुमूतिल (Philipose G Pynumootil), कमांडिंग फ्लॅग ऑफिसर ऑफ गोवा, यांनी 19 डिसेंबर 2021 रोजी INS गोमंतक येथील युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण केला.

यावेळेस सेरिमोनियल गार्ड ऑफ ऑनर सादर करण्यात आले व गोव्याला (Goa) स्वातंत्र्य मिळवून देणीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या नौदलाच्या (Navy) शूर सैनिकांच्या स्मरणार्थ मौन पाळण्यात आले. INS गोमंतक येथील युद्ध स्मारक 18 डिसेंबर 1961 रोजी ऑपरेशन विजय दरम्यान आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या सात तरुण आणि शूर सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले. या समारंभाला गोवा येथील नौदल युनिटचे कमांडिंग अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: बुधाची राहुच्या नक्षत्रात एन्ट्री, 'या' 3 राशींच्या बँक बॅलेन्सची गाडी सुस्साट; व्यापारात भरभराट अन् नोकरीत प्रमोशनचा योग

Mardol: सफर गोव्याची! ओहोळ-नाल्यांचं संगीत ऐकणारं, फुलांचा सुगंध घेऊन येणारं 'म्हार्दोळ'

Sudan Attack: सुदान पुन्हा हादरलं! जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्यांवरच काळाचा घाला; गोळीबारात 8 मुलांसह 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

"बाबर आझमकडे सिक्स मारण्याची क्षमताच नाही...", LIVE मॅचमध्ये मोहम्मद कैफनं काढली लायकी Watch Video

Bicholim Accident: विजयनगर–कारापूर येथे भरधाव कारची पादचारी महिलेला धडक

SCROLL FOR NEXT