Petrol Diesel Prices in Goa | Fuel Price in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेल 20 रुपयांपर्यंत स्वस्त होणार, जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे दर

देशातील तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Petrol-Diesel Price: मागील 1 वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत कधी दिलासा मिळेल, याबाबत काहीही आश्वासक माहिती समोर आलेली नाही. मात्र येत्या काळात पेट्रोल आणि डिझेल 20 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

देशातील तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. आज म्हणजेच 5 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.41

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.97

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asaduddin Owaisi On Dhurandhar 2: 'मुसलमानांना शिव्या देणे गरजेचे आहे का?' ओवैसींचा 'धुरंधर 2' वर हल्लाबोल; चित्रपटाला म्हणाले 'बकवास'!

VIDEO: दर्शनाची आस अन् वाटेतच मृत्यूचा फास! बंगळुरु महामार्गावर उभ्या असणाऱ्या बसला कारची जोरदार धडक, तीन जणांचा मृत्यू

सीमा पार रणवीरची एन्ट्री! कराचीच्या रस्त्यांवर केलं गुपचूप शूटिंग, पाकिस्तानी नागरिक झालेत 'येडे'; केला अजब दावा Watch Video

Iran US War: यूएसएस जेराल्ड आर. फोर्डवर इराणचा भीषण हल्ला! ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 'जीव वाचवण्यासाठी अमेरिकन सैन्यानं काढला पळ'

Goa Drunk And Drive: कळंगुट वाहतूक पोलिसांचा मोठा दणका! मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 165 जणांवर कारवाई; 4000 हून अधिक उल्लंघनकर्त्यांना दंड

SCROLL FOR NEXT