Teacher Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: शिक्षण खात्याच्या अहवालामुळे 'भाजप'चा खरा चेहरा समोर; आपची घणाघाती टीका

Goa AAP About Education: केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याने नुकत्याच जारी केलेल्या अहवालामुळे गोव्यातील भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Education Report Goa AAP Allegations

पणजी: केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याने नुकत्याच जारी केलेल्या अहवालामुळे गोव्यातील भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. या अहवालामुळे राज्यातील सरकारी शाळांत मूलभूत सुविधांचा किती वाणवा आहे, हे यावरून स्पष्ट झाल्याचा आरोप ‘आप'' नेते रामराव वाघ यांनी केला.

पणजीत आपच्या कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वाघ बोलत होते. यावेळी सलमान खान व रॉक मास्कारेन्हास उपस्थित होते.

वाघ म्हणाले की, केंद्रीय अहवालानुसार राज्यात एकूण १ हजार ४८७ शाळा आहेत. यामध्ये ७८९ सरकारी शाळा आहेत. सरकारी शाळेत संगणकाचे प्रमाण केवळ २१ टक्के आहे. सध्याच्या युगात संगणक ही गरज बनलेली असताना केवळ २१ टक्के सरकारी शाळेत संगणक उपलब्ध असणे, ही धक्कादायक बाब आहे. याउलट राज्यातील ९५ टक्के अनुदानित शाळेत संगणक सुविधा उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT