decholi 3.jpg 
गोवा

डिचोलीत तिथीनुसार शिवराज्याभिषेक उत्सव उत्साहात साजरा

गोमंन्तक वृत्तसेवा

डिचोली: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना(Shivaji Maharaj) मानाचा मुजरा करीत शिवप्रेमी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी डिचोलीत (Dicholi) तिथीनुसार शिवराज्याभिषेक उत्सव साजरा करण्यात आला.   

सर्वप्रथम शिवप्रेमीं प्रतिष्ठानचे शेखर नाईक (Shekhar Naik) आणि मंदार गावडे (Mandar Gawde) यांनी  छत्रपती शिवाजी महाराज सर्कल कडील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयाला पुष्पहार अर्पण करून महापुरुष शिवरायांना अभिवादन केले. तद्नंतर शहरातील जुन्या बसस्थानकावरील शिवरायांच्या अर्ध पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांना वंदन केले. दोन्ही ठिकाणी जलाभिषेक करण्यात आला. (Celebration of Shiv Rajyabhishek festival with enthusiasm according to the date in Bicholim)

यावेळी रामचंद्र पळ, विजय होबळे, मल्लिकार्जुन पाटील, मंगलदास गोवेकर, संजू नाईक, उल्हास गोवेकर, निलेश परब, श्रीकृष्ण धोंड, समीर गावस, सिद्धेश बोर्डेकर, नितीन मळगावकर, मंगेश गावकर आदी शिवप्रेमी या उत्सवात सहभागी झाले होते. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी', आदी घोषणा देत शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jijabai Karandak: गोव्याच्या महिला संघाचा सलग 3 रा पराभव! तमिळनाडूविरुद्ध हाराकिरी; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

Human Wildlife Coexistence: 'ओंकार'ला गोवा महाराष्ट्र पळवलं, यात त्या हत्तीची काय चूक?वन्यजीव असतील तरच मानव टिकेल..

Atal Setu: अंधार, संशयास्पद हालचाली; अटल सेतूखाली नेमके चालते काय? म्हापसा चोरीतले वाहन सापडल्याने विषय ऐरणीवर..

अग्रलेख: रामा काणकोणकर यांना भररस्त्यात मारहाण, सशस्त्र दरोड्यांचे सत्र; यालाच अराजक म्हणतात

Goa Congress: अमित पाटकरांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष? दिल्लीत गोव्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT