Cashew Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Cashew Festival Goa: काजू महोत्सव आता राज्य महोत्सव; 'काजू फेस्त गोवा 2023'चे पणजीत उद्धाटन

काजू महोत्सव यापुढे दरवर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाईल असे मुख्यमंत्री सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा वन विकास महामंडळाने शनिवार, 15 आणि रविवार, 16 रोजी दोन दिवसीय ‘काजू फेस्त गोवा 2023’चे आयोजन केले आहे. या काजू महोत्सवाचे आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते दयानंद बांदोडकर मैदान कांपाल-पणजी येथे उद्धाटन करण्यात आले.

Cashew Festival Goa

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, दिव्या राणे, ईडीसीचे अध्यक्ष व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थित होते.

दरवर्षी साजरा होणार काजू महोत्सव

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी गोव्यात दरवर्षी काजू महोत्सव साजरा केला जाईल असे जाहीर केले. काजूसाठी मिळणारे अनुदान देखील वाढवले असल्याचे यावेळी सावंत यांनी सांगितले, मागील वर्षी काजू विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करावे अशी सूचना कृषी खात्याला दिल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोवा वन विकास महामंडळाच्या वतीने साजरा केला जाणारा काजू महोत्सव यापुढे दरवर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाईल असे मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT