Karapur Mega Project Dainik Gomantak
गोवा

Karapur Mega Project: मेगा प्रकल्पाच्या विरोधात कारापूरवासीय आक्रमक, जंतरमंतरवर सोमवारी आंदोलन

Karapur Mega Residential Project: कारापूर येथील वादग्रस्त मेगा निवासी प्रकल्पाविरोधात कारापूरवासीयांतर्फे सोमवारी (ता.१३) दिल्लीत एक दिवसाचे आंदोलन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: कारापूर येथील वादग्रस्त मेगा निवासी प्रकल्पाविरोधात कारापूरवासीयांतर्फे सोमवारी (ता.१३) दिल्लीत एक दिवसाचे आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीत ‘जंतर मंतर’वर होणाऱ्या या आंदोलनकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या आंदोलनासाठी महिलांसह कारापूरमधील प्रकल्प विरोधक आंदोलक शनिवारी (ता.११) दिल्लीला रवाना झाले आहेत. मेगा निवासी प्रकल्प विरोधातील कारापूरवासीयांच्या लढ्याला सोमवारी (ता.१३) शंभर दिवस पूर्ण होत आहेत.

याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी दिल्लीतील ‘जंतर मंतर’वर आंदोलन करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्वप्नील सालेलकर यांच्या नेतृत्वाखाली कारापूरच्या महिला मिळून आंदोलनकर्त्यांचा एक गट रेल्वेमार्गे दिल्लीला रवाना झाला आहे. दिल्लीतील आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सहभागी होतील, असा कारापूरवासीयांना विश्वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT