Car Accident  Dainik Gomantak
गोवा

Watch Video: मद्यधुंद चालकासह गाडी पुलावरून कोसळली खाली, मोरजी येथील घटना

कार खाली कोसळून पुलाखालील पाणी व चिखलात रूतलेली आहे.

Pramod Yadav

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चाकलकासह कार पुलावरून खाली कोसळली आहे. आज (सोमवारी) सकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

(Car Accident reported at Morjim khenir, Drunk driver rescued safely)

मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक MP 1035 ही सकाळी मोरजी, खेनीर येथील पुलावरून खाली कोसळली. कारमध्ये एकटाच कार चालक होता व तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला आहे. कार खाली कोसळून पुलाखालील पाणी व चिखलात रूतलेली आहे.

चालक सुखरूप असून, या अपघातात इतर कोणालाही दुखापत झालेली नाही. अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलिस अद्याप दाखल झालेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT