Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa News: अल्पवयीन चालक; पालकांना भुर्दंड

वाहतूक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले.

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुटमध्ये तीन अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी पकडून त्यांच्या दुचाकी जप्त केल्या. यापैकी एका मुलाच्या पालकाला दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वाहतूक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी रविवारी केलेल्या धडक कारवाईत तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले.

त्यातील एका मुलाच्या पालकांना दहा हजार रुपये दंड ठोठावला. या तिन्ही दुचाकी कळंगुट पोलिसांच्या वाहतूक विभागाने जप्त केल्या आहेत. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel Air Strike: इस्रायलचं 'ऑपरेशन तेहरान'! महाभयंकर हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादच्या नेत्यांसह इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाला केलं टार्गेट

VIDEO: रोहितचा 'आसमानी' षटकार अन् स्वतःच मारली 'कॅच इट'ची हाक! हिटमॅनचा 'तो' व्हायरल व्हिडिओ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ

Goa Unseasonal Rain: गुढीपाडव्याला वरुणराजा लावणार हजेरी! गोव्यात 18, 19 मार्चला 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडासह बरसणार सरी

Konkan Railway: 'कोकण रेल्वे' मार्गावर मान्सूनपूर्व तपासणी! मडगाव-ठोकूर, मडगाव-रोहा मार्गावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगारात होणार 35 टक्क्यांची बंपर वाढ?8व्या वेतन आयोगाबाबत अर्थ मंत्रालयाने मागवल्या सूचना

SCROLL FOR NEXT