MLA Michael Lobo on Traffic police  Dainik Gomantak
गोवा

MLA Michael Lobo: वाहतूक नियमभंगाची दररोज 40 प्रकरणे नोंदविण्याचे ट्रॅफिक पोलिसांना टारगेट

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा आरोप; वाहनधारकांना शिस्त लावण्याकडे दुर्लक्ष

गोमंतक ऑनलाईन टीम

MLA Michael Lobo on Traffic Rules violation: राज्यात वाहतुकीच्या नियमांचा भंग केला तर वाहनधारकांना दंड केला जातो. पण केवळ दंड केल्याने शिस्त लागत नाही, असे मत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले आहे. तसेच वाहतूक नियम भंगाची दररोज 40 प्रकरणे नोंदविण्याचे टारगेट पोलिसांना दिले गेले आहे, असेही ते म्हणाले.

आमदार लोबो म्हणाले की, ट्रॅफिक पोलिसांना दररोज किती 40 गुन्हे नोंद करण्याचे टारगेट दिले आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा पोलिस ते टारगेट पूर्ण करण्यातच व्यग्र राहतात. वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडे विविध कागदपत्रांची मागणी केली जाते.

आणि एखादा कुठला दस्तऐवज नसला तर त्याला दंड केला जातो. हा उपाय नाही. तुम्हाला अपघात कसे टाळता येतील, याचे उत्तर शोधणे म्हणजे सोल्युशन.

किमान वाहतूक पोलिसांनी अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित्त करावीत, स्पीड ब्रेकर रंगविलेले आहेत की नाहीत ते तपासावे, वळणे कुठे आहेत, कुठे चौक आहेत, याठिकाणी बोर्ड आहेत की नाहीत, ते तपासावे, असेही लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT