Businessman Salman Khan arrested and released in Goa Dainik Gomantak
गोवा

व्यावसायिक सलमान खानची गोव्यात अटक व सुटका

सलमान खान विमानाने गोव्याहून मुंबईकडे निघाला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी: दाबोळी (Dabolim Airport) विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर मुंबईकडे (Mumbai) निघालेल्या विमानातील एका तरुणाने खिडकीजवळ उभे राहण्याचा आग्रह धरला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

26 वर्षीय सलमान खान हा दिल्लीतील (Delhi) युवा उद्योजक आहे. तो मंगळवारी सकाळी 7 च्या विमानाने गोव्याहून मुंबईकडे निघाला होता. त्यावेळी तो विमानाच्या दरवाजाजवळ उभा राहिला. कॅप्टनने जागेवर बसण्याचे सांगितल्यावरही त्याने दुर्लक्ष केले. अखेर सीआयएसएफच्या जवानांनी सलमानला ताब्यात घेतले. नंतर त्याची सुटकाही झाली. त्याच्यामुळे काल गोवा ते मुंबई उशिर झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT