buffalo 
गोवा

एका म्हशीच्या मृत्यूचे गूढ उलघडेना! तळ्यात मगरींचे वास्तव्य, म्हैस बुडाल्याचा दावा गावकऱ्यांना अमान्य

Cumbarjua Lake: करमळी तळीत म्हैस बुडून मरण्याची घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही, गावकऱ्यांचा दावा.

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: करमळी तळ्‍यात मृत मिळालेल्‍या म्हशीवरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. वन खात्याने दिलेल्या स्ष्टीकरणावर स्‍थानिक नाराजी व्‍यक्त करत आहेत. एवढ्या वर्षात एकही पशू या तळ्‍यात बुडून मृत्‍यू पावलेला नाही. त्यामुळे म्हशीचा मृत्यू बुडून झाला हे आम्ही मानायला तयार नाही, असे स्थानिकांचे म्‍हणणे आहे.

करमळी तळीत म्हैस बुडून मरण्याची घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही. वन खात्याचा दावा हास्‍यास्‍पद आहे. त्यांनी म्हशीचे शवविच्छेदन केले का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी का केली नाही?
राजेश नाईक, (पंच, करमळी)

पूर्वी या तळ्‍यात कुंभारजुवा कालव्यातून मगरी यायच्‍या व नंतर उन्हाळ्यात जेव्हा शेतीसाठी तळे सुकवले जायचे तेव्हा त्‍या पुन्हा नदीत जायाच्‍या. वन खात्याने ताबा घेतल्यापासून या तळ्‍यात

मगरींची संख्‍या वाढली आहे. वन खात्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार या तळ्‍यात केवळ ५० ते ७० मगरी आहेत. पण आमच्या अंदाजानुसार १०० हून अधिक मगरी आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT