Panaji Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

Panaji Municipal Corporation: पणजी महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आज

नगरसेवक बैठकीला दांडी मारण्याच्या तयारीत

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji Municipal Corporation: महापालिकेचे 2023-24 चे अंदाजपत्रक सोमवार, 27 रोजी दुपारी 3.30 वाजता महापौर रोहित मोन्सेरात हे मांडणार आहेत.

परंतु विशेष बैठक बोलावून हे अंदाजपत्रक मांडले जात असल्याने अनेकांना त्याचे अवलोकन करण्यास वेळ मिळालेला नाही. त्यामुळे अनेक नगरसेवक या बैठकीला दांडी मारण्याच्या तयारीत आहेत.

अंदाजपत्रक सादरीकरणासाठी विशेष बैठक बोलाविता येत नाही, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यासाठी किमान सात दिवस अगोदर नगरसेवकांना या बैठकीची माहिती देणे आवश्‍यक असते.

परंतु तसे न करता तीन दिवस राहिले असतानाच अंदाजपत्रक सादरीकरण होणार असल्याचे जाहीर केले.

त्यामुळे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी नाराजी व्यक्त करत त्याविषयीचा एक संदेश आयुक्तांना पाठविला होता. त्याशिवाय उदय मडकईकर, ज्योएल आंद्रादे यांनीही अशा विशेष बैठकीविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT