Ponda पोंडामध्ये खळबळजनक घटना घडली असून, याठिकाणी दोघी बहीणींची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.  Dainik Gomnatak
गोवा

फोंडा येथे कामत बहीणींची निर्घृण हत्या

पोंडामध्ये खळबळजनक घटना घडली असून, याठिकाणी दोघी बहीणींची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पोंडामध्ये (ponda) खळबळजनक घटना घडली असून, दोघी बहीणींची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या (Kiliing) करण्यात आली आहे. ही घटना पोंडा येथे सारस्वत बँके शेजारील घरात घडली. सकाळी उशिरा पर्यंत दार न उघडल्याने त्यांच्या भावाला संशय आला, दरम्यान त्याला दरवाजा तोडल्यानंतर दोघींचे मृतदेह आढळून आले.

त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि तपास घेण्यास सुरुवात केली. मंगला कामत वय 76 वर्ष आणि अविवाहित जीवन कामत 68 वर्ष अशी त्यांची नावे आहेत. जीवन कामत या GMC मधून परिचारिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. मात्र या दोघींच्या हात्येमागचं नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT