British Citizen Arrested In Goa Dainik Gomantak
गोवा

British Citizen Arrest In Goa: टेरेसवर टोमॅटोसह गांजाची लागवड! गोव्यात ब्रिटीश नागरिकाला अटक

British Citizen Arrested In Goa: पोलिसांनी ब्रिटीश नागरिक जेसन ली इनवुड (54) याला अटक करत चाळीस हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

Pramod Yadav

British Citizen Arrested In Goa

घराच्या टेरेसवर गांजा या अमली पदार्थाच्या पिकाची लागवड केल्याप्रकरणी ब्रिटीश नागरिकाला अटक करण्यात आली आहे. सुकूर, पर्वरी येथे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत शुक्रवारी (दि.११) ही कारवाई केली.

पोलिसांनी ब्रिटीश नागरिक जेसन ली इनवुड (54) याला अटक करत चाळीस हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

पथकाने 33 गांजाची रोपे आणि 40 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जेसन ली इनवुड अमली पदार्थ तस्करीत पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिली.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेसन राहत असलेल्या सुकूर - पर्वरी येथील घरावर छापा टकात तपसणी केली. या तपासणीत जेसन याने घराच्या टेरेसवर गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. पथकाने जेसनला अटक करत चाळीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

टोमॅटोसह कुंडीत लावली गांजाची रोपे

जेसन ली इनवुड राहत असलेल्या घराच्या टेरेसवर कुंडीत टोमॅटोच्या रोपांसोबत गांजाची रोपे लावल्याचे उघडकीस आले. पथकाने येथून 33 गाजांची रोप जप्त केली. तसेच, चाळीस ग्रॅम गांजा आणि रोख चाळीस हजार रुपये देखील जप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: गोव्याचा सन्मान! बेस्ट कोस्टल स्पिरीट शोकेस पुरस्काराने गौरव

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT