British Citizen Arrested for drug smuggling  Dainik Gomantak
गोवा

British Citizen Arrested: घराची दारे-खिडक्या नेहमी बंद ठेऊन करत होता ड्रग्ज तस्करी; ब्रिटिश नागरिकाला गोव्यात अटक

पोलिसांची चोडण येथे कारवाई; 95 हजार रूपयांचे अमली पदार्थ जप्त

गोमंतक ऑनलाईन टीम

British Citizen Arrested in Goa: अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली आहे. सायमन अॅशली (वय 41) असे या ब्रिटीश नागरिकाचे नाव आहे. चोडण येथे गोवा पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाने ही कारवाई केली.

(Narcotic Raid by Old Goa Police)

अॅशली याच्याकडून सुमारे 95 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची बाजारपेठेतील किंमत 95 हजार रूपये इतकी आहे. अमली पदार्थ बाळगल्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. अॅशली हा चोडण येथे वास्तव्यास होता. त्याच्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या तो नेहमी बंद करून ठेवायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

Goa politics: 'NDZ'ला विरोध कशासाठी? दिल्लीतील लॉबीने गोव्‍यात खरेदी केलेल्‍या जमिनी वाचवण्‍यासाठी धडपड? मिकी पाशेको यांचा आमदार व्हेंझींना सवाल

SCROLL FOR NEXT