Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Illegal Hawker: बेकायदा फेरीवाल्यांना हटवणार बाउन्सर!

Illegal Hawker: केळशी समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर फेरीवाल्यांना हटविण्यासाठी केळशी पंचायतीने तीन खासगी सुरक्षा रक्षकांची (बाउन्सर) नियुक्ती केल्याची माहिती सरपंच डिक्सन वाझ यांनी आज ग्रामसभेत दिली.

दैनिक गोमन्तक

Illegal Hawker: केळशी समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर फेरीवाल्यांना हटविण्यासाठी केळशी पंचायतीने तीन खासगी सुरक्षा रक्षकांची (बाउन्सर) नियुक्ती केल्याची माहिती सरपंच डिक्सन वाझ यांनी आज ग्रामसभेत दिली.

किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी हे फेरीवाले त्रासदायक ठरत आहेत. ही बाब आपण पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या कानावर घातली. पोलिसांचे संरक्षणही मागितले, पण काहीच निष्पन्न झाले नसल्याने खासगी सुरक्षारक्षकांची मदत घ्यावी लागत असल्याचे सरपंचांनी सांगितले.

मोबोर येथील दूषित पाण्याबाबत बोलताना सरपंच वाझ म्हणाले की, आपण याबाबत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

AI Based Exam Reforms: पेपरफुटीला कायमचा आळा बसणार? परीक्षेच्या दिवशी AI तयार करणार प्रश्नपत्रिका!

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

SCROLL FOR NEXT