Bori  Dainik Gomantak
गोवा

Bori Bridge : बोरी पुलावर खड्डेच खड्डे; वाहनचालक हैराण

Bori Bridge : ‘गोमन्‍तक’ने या समस्येवर सचित्र वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित खात्याने काही रक्कम खर्चून जून महिन्यात सिमेंटचा लेप देऊन हे खड्डे बुजवले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

बोरी, बोरीचा दुरुस्त केलेला पुलाचा पृष्ठभाग पुन्हा झाला खड्डेमय. बोरी पुलाच्या पृष्ठभागाचा रस्ता खड्डेमय होऊन वाहतूकीस निकामी झाला होता. पुलावरून वाहने जाताना खुप अडथळे निर्माण होत होते.

‘गोमन्‍तक’ने या समस्येवर सचित्र वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित खात्याने काही रक्कम खर्चून जून महिन्यात सिमेंटचा लेप देऊन हे खड्डे बुजवले होते.परंतु अलीकडे पडलेल्या मुसळधार पावसाने पुलाच्या पृष्ठभागावरचे खड्ड्यातील सिमेंट पूर्णपणे धूपून वाहून गेले आहे व पूर्ण रस्ता पुन्हा खड्डेमय बनला आहे.

काही खड्ड्यांतून पुलाच्या आतील लोखंडी सांगाडा दृष्टीस पडत आहे. या खड्‍ड्यांतून पाणी झिरपून सिमेंट कॉंक्रिट मधील लोखंडी सांगाडा गंजून जाण्याची शक्यता आहे. संबंधित खात्याने फेरदुरुस्ती करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT