CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते ‘परीक्षा वॉरियर्स’चे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवाद, कथा आणि किस्से यांचे संकलन असलेल्या ‘परीक्षा वॉरियर्स अपिअर विथ अ स्माइल’ या पुस्तकाचे लोकार्पण केले.

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवाद, कथा आणि किस्से यांचे संकलन असलेल्या ‘परीक्षा वॉरियर्स अपिअर विथ अ स्माइल’ या पुस्तकाचे लोकार्पण केले.

विद्यार्थी आणि पालकांसांठी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाखाली या पुस्तकाचे संकलन केले असून नैतिकता वाढविण्यासाठी आणि परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्यासाठी हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.

मुख्यमंत्र्यानी विद्यार्थी आणि पालकांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले आहे. उत्तर गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी शनिवारी साखळी येथील रवींद्र भवनात आणि 23 जानेवारीरोजी दक्षिण गोव्यातील मडगाव येथील रवींद्र भवनात विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम आयोजित केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT