आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त बोगमाळो येथे दाबोळी भाजपा युवा मोर्चातर्फे बोगमाळो किनाऱ्याची स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेले मंत्री माविन गुदिन्हो व भाजपा कार्यकर्ते. Dainik Gomanta
गोवा

गोव्यातील बोगमाळो किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

आजच्या युवकांनी अमलीपदार्थाच्या आहारी जाऊ नये यासाठी त्यांच्या कलेला वाव देणाऱ्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत.

दैनिक गोमन्तक

दाबोळी : आजच्या युवकांनी अमलीपदार्थाच्या (Addicted to Drugs) आहारी जाऊ नये यासाठी त्यांच्या कलेला वाव देणाऱ्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. अमली पदार्थांना विरोध (Oppose) व चांगल्या पर्यटनाला (Good Tourism) वाव देण्याची गरज आहे, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. बोगमाळो येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त बोगमाळो येथे दाबोळी भाजपा युवा मोर्चातर्फे बोगमाळो किनाऱ्याची स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेले मंत्री माविन गुदिन्हो व भाजपा कार्यकर्ते.

आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त बोगमाळो येथे दाबोळी भाजपा युवा मोर्चातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. घोषवाक्य लिहणे, पोस्टर तयार करणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे आदी स्पर्धांना युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.याप्रसंगी युवकांनी बोगमाळो किनाऱ्याची स्वच्छता केली. याप्रसंगी बोगमाळोचे उपसरपंच संकल्प महाले,दाबोळी मतदारसंघ प्रभारी जयंत जाधव, चिखलीचे सरपंच सेबी परेरा,सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर,नगरसेवक विनोद किनळेकर, पंचसदस्य अरुण नाईक आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

SCROLL FOR NEXT