Boat Drowned at Miramar Dainik Gomantak
गोवा

Boat Drowned at Miramar: गोव्यात नौदलाच्या बोटीला जलसमाधी

मिरामार रिसॉर्ट जवळ घडली घटना

Akshay Nirmale

Boat Drowned at Miramar: गोव्यातील मिरामार येथे समुद्रात अनोळखी बोट बुडाली असल्याचे वृत्त हाती आले होते. मिरामार किनाऱ्यावरील मॅरियट रिसॉर्टजवळ शनिवारी ही घटना घडली.

प्रारंभी बोट बुडण्याचे कारण समोर आलेले नव्हते तसेच या घटनेत जीवित हानी झाली का याबद्दलही माहिती हाती आली नव्हती मात्र नुकतीच एक अपडेट हाती येतेय.

मिरामार समुद्रकिनारी उलटलेली बोट ही नौदलाची असून त्या बोटीत नौदलाचे दोन जवान असल्याची माहिती मिळाली आहे.

नौदलाच्या गस्तीनौकेने घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांची सुटका केलीय. दरम्यान बोटीचे स्टेअरिंग तुटल्याने ती बुडाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT