MGP Mandrem constituency Dainik goamantak
गोवा

मांद्रे मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांचा MGP ला जाहीर पाठिंबा

भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीत आरोलकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (एमजीपी) ने शुक्रवारी दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पक्षप्रमुख दीपक ढवळीकर आणि त्यांचे बंधू सुदिन ढवळीकर यांचा समावेश आहे. तसेच जीत आरोलकर यांना देखील MGP कडून मांद्रे मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना आज तुये गावातील भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT