Goa Assembly Election: उमेदवारी अर्ज भरताना सुदेश भिसे Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्ळीत भाजप मंडळ उपाध्यक्ष सुदेश भिसे अपक्ष म्हणून रिंगणात

अर्ज भरण्याची मुदत संपायला फक्त 15 मिनिटे बाकी असताना त्यांनी आपला अर्ज भरला. काल त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कुंकळ्ळीचे भाजप मंडळ उपाध्यक्ष सुदेश भिसे यांनी बंड केले असून आज त्यांनी कुंकळ्ळीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याची मुदत संपायला फक्त 15 मिनिटे बाकी असताना त्यांनी आपला अर्ज भरला. काल त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. (BJP vice president Sudesh Bhise contests as an independent for goa assembly election in Cuncolim)

भाजपचे BJP माजी आमदार राजन नाईक यांच्या पराभवानंतर कुंकळ्ळीत भाजप जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आपण केला. त्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून लोकांची कामेही केली. मात्र असे असतानाही शेवटच्या क्षणी काँग्रेस Congress मधून भाजपात आलेले क्लाफास डायस यांना पक्षाने उमेदवारी दिली.

क्लाफास हे कुंकळ्ळीत Cuncolim Constituency जिंकून येऊ शकत नाहीत हे स्पष्ट झाल्याने लोकांनी मला उमेदवारी भरण्यासाठी आग्रह केला. त्यामुळेच आपण अर्ज भरला असे भिसे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT