BJP Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा

'उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारून भाजप चूक करतय'

'त्यांनी निवडून यावी ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी'

दैनिक गोमन्तक

दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल (Utpal Parrikar) यांना आगामी विधानसभा निवडणुकीत (Goa Election) भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा गोव्यात भाजपला दिला होता. मात्र, या जागेवरून भाजपा (BJP) आपल्याला नक्कीच तिकीट देईल, असा विश्वासही त्यांनी काही दिवसांपुर्वी व्यक्त केला होता. मात्र नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उत्पल पर्रिकरांना घेऊन गोव्यात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

दारमीन, अशातच उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारून भाजप चूक करतेय. अस मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना म्हणाले की, ते उभे राहणार असतील तर प्रत्येक पक्षाची त्यांनी निवडून यावी ही जबाबदारी आहे. पर्रिकर हा भाजपचा प्रग्रोसिव्ह चेहरा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT