Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजप नेत्यांनी पराभूत उमेदवारांशी साधला संवाद

नव्या सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीत कमी मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवारांशी काल भाजप प्रदेश समितीने संवाद साधत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड, खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते. (BJP interacted with defeated candidates in goa)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी यावेळी सर्व पराभूत उमेदवारांना पराभवाने खचून न जाता नव्या सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवा. सतत जनतेत मिसळून त्यांची कामे करा, असे आवाहन केले.

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये (Assembly Election) प्रथमच भाजपने सर्व 40 ही जागा लढवल्या होत्या. यापैकी 20 जागांवर भाजपला यश मिळवता आले. मात्र, 20 ठिकाणी पराभव पत्करावा लागला. या पराभूत झालेल्या उमेदवारांशी आज समितीने संवाद साधला. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवाहन करत आपले प्रयत्न चालू ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, सभापती राजेश पाटणेकर, आमदार जयेश साळगावकर, दयानंद मांद्रेकर, मिलिंद नाईक (Milind Naik), टोनी फर्नांडिस, जोसेफ सिक्वेरा, दामू नाईक, फ्रान्सिस सिल्वेरा आदी आमदार उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT