BJP's state executive committee Dainik Gomantak
गोवा

पणजीत भाजप कार्यकारीणी समितीची बैठक सुरु

भाजपच्या राज्य कार्यकारीणी समितीच्या (BJP's state executive committee) बैठकीस आज सकाळी पणजी येथे सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

भाजपच्या राज्य कार्यकारिणी समितीच्या (BJP's state executive committee) बैठकीस आज सकाळी पणजी येथे सुरुवात झाली. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी दीप प्रज्वलन तसेच दीनदयाळ उपाध्याय (Deendayal Upadhyay) व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyamaprasad Mukherjee) यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून या बैठकीची सुरुवात केली.

भाजपचे राज्य प्रभारी आमदार सी. टी. रवी (C. T. Ravi) यांचे प्रमुख मार्गदर्शन या बैठकीला लाभणार आहे. विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या बैठकीकडे पाहिले जाते. सर्व मंत्री, सत्ताधारी सर्व आमदार, भाजपचे प्रदेश व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, मंडळाचे प्रमुख पदाधिकारी , विविध मोर्चांचे पदाधिकारी असे शंभर एक जण या बैठकीत सहभागी झाले आहेत. बैठकीत महत्त्वाचा असा राजकीय ठराव संमत केला जाणार आहे. बैठकीनंतर सायंकाळी उशिरा भाजपचे पदाधिकारी माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित करून या बैठकी विषयी माहिती देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT