Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem: मयेत गव्यांचा धुमाकूळ! ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, काजू बागायतीची नासधूस

Bison in Goa: मये आणि आसपासच्या भागात गव्यांचा संचार वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Sameer Amunekar

डिचोली: मये आणि आसपासच्या भागात गव्यांचा संचार वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक शेतकरी आणि बागायतदार यांच्यासाठी हा विषय अधिक चिंतेचा आहे, कारण गव्यांकडून काजू आणि इतर बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

गेल्या काही आठवड्यांत मये आणि आसपासच्या ग्रामीण भागात गव्यांचं वारंवार दर्शन घडत आहे. रात्रीच्या वेळी गवे शेतांमध्ये घुसून पीक तुडवतात, झाडांची मोडतोड करतात आणि बागायतींना हानी पोहोचवतात. विशेषतः काजूच्या बागायतींमध्ये गव्यांमुळे मोठं नुकसान होत आहे.

गव्यांचा संचार फक्त शेतांपुरता मर्यादित राहिलेला नसून, आता ते लोकवस्तीजवळ दिसू लागले आहेत. काही ठिकाणी गवे रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अडथळे येत आहेत.

गव्यांचा संचार फक्त शेतांपुरता मर्यादित राहिलेला नसून, आता ते लोकवस्तीजवळ दिसू लागले आहेत. काही ठिकाणी गवे रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अडथळे येत आहेत.

काही ठिकाणी गव्यांच्या वावरामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही कमी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SPPU Rice Research: साध्या तांदळालाही 'बासमती'चा सुवास, जनुकीय बदलानंतर नवे वाण विकसित; 'एसपीपीयू'चे अनोखे संशोधन

Mapusa: 'पाकिस्तान झिंदाबाद', डिजिटल बोर्डमुळे गोंधळ; दोन आस्थापनांच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; हडफडे, कळंगुटमधील प्रकार

Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

Horoscope: आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; वाचा तुमच्या राशीचे भविष्य!

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

SCROLL FOR NEXT