Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मोरजी येथे दुचाकीची चोरी, संशयित चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद

एका वाईन शॉपजवळ लावण्यात आलेली दुचाकी चोरीला गेलीय

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून गोवा पोलीस अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशीच एक घटना मोरजी येथे घडली आहे. गोवा मोरजीतील एका वाईन शॉपजवळ लावण्यात आलेली दुचाकी चोरीला गेली असून चोरीचा हा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

रस्त्याजवळ कोणी नसल्याचा फायदा घेत या चोराने ही चोरी केली आहे. पेडणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान सध्या गोव्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येतंय. गोवा पोलीस गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT