Ponda traffic cell  Dainik Gomantak
गोवा

दुचाकी चोरट्यास फोंडा पोलीसांनी घेतलं ताब्यात

मेरशी येथून चोरीला गेलेली अ‍ॅक्टिव्हा मोले येथे सापडली

दैनिक गोमन्तक

मेरशी येथून अ‍ॅक्टिव्हा चोरीला गेल्याची तक्रार जुने गोवे पोलिसात नोंद झाली होती. यानंतर पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेत माहिती गोळा केली. यानंतर पोलिसांनी चोरट्याला पकडण्यासाठी तपास चक्रे वेगाने फिरवली होती. ( Bike stolen at Merces, Ponda traffic cell took one into custody)

मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याने मेरशी येथून अ‍ॅक्टिव्हा चोरीला होती. यानंतर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणाची माहिती गोवा राज्यातील पोलीसांना दिली होती. यानंतर सक्रिय होत पोंडा पोलीसांनी याबाबत संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मोले येथे फोंडा ट्रॅफिक पोलीसांनी आकाश रवी माने ( टिस्क उसगाव, हुबळी ) याला ताब्यात घेतले आहे. व सोबत असलेल्या दूचाकीबाबत चौकशी सुरु केली. यावेळी पोलीसांना ही दुचाकी मेरशी येथून चोरीला गेलेल्या अ‍ॅक्टिव्हाशी मिळती - जूळती असल्याचे लक्षात आले.

यानंतर पोलीसांनी अ‍ॅक्टिव्हा क्रमांक जी ए 03 ए. के. 4251 ताब्यात घेतली आहे. ही दुचाकी संशयिताने आणखी कशासाठी वापरली आहे. याचा तपास करत आहेत. या प्रकरणात फोंडा पोलीसांनी संशयित आकाशला जुने गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Tivim New: माडेल थिवी येथे 64 हजारांची चोरी; दोघांना अटक

माडेल - थिवी येथे मोबाईल विक्री व दुरुस्ती दुकानात चोरी झाली होती. यात चोरट्यांनी दुकान फोडून 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबला होता. या प्रकरणातील चोरी प्रकरणी अभिषेक कुमार सिंग, (23, रा. बिहार ) व कल्याण कमल हॅण्डीकी (26) , रा. आसामा या दोघा संशयितांना कोलवाळ पोलीसांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

SCROLL FOR NEXT