Narali Purnima: मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी वाहिला दर्याला नारळ

कोळीबांधवांनीही लावली उपस्थिती
Nilkanth Halarnkar
Nilkanth HalarnkarDainik Gomantak
Published on
Updated on

श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणार्‍या सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो. रक्षाबंधनालाच नारळी पौर्णिमा साजरा करतात. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या निमित्त आज शापोरा येथे जेटीवर मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी समूद्राला नारळ वाहिला.

( Minister Nilkanth Halarnkar offered prayers coconut to the sea on the occasion of Coconut Purnima at Chapora )

Nilkanth Halarnkar
Goa School Merger : आमोणेत शाळा विलिनीकरणास तीव्र विरोध

या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेची पुजा करत समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक समजले जाते. हे सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानले जाते.

Nilkanth Halarnkar
Goa Congress : काँग्रेसच्या ‘त्या’ 10 आमदारांना तुर्तास दिलासा

श्रावण महिन्यात येणार्‍या सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो. रक्षाबंधनालाच नारळी पौर्णिमा सण साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात.

या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानले जाते. या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन शापोरा येथे करत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हाळर्णकर, शापोरा बोट असोसिएशनचे बलभीम मालवणकर, संतोष गोवेकर यांनी शापोरा जेटीवर समुद्राला नारळ अर्पण केला. व वरुण देवतेला प्रार्थना करत कोळी बांधवांसाठी ही प्रार्थना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com