Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: सांगोल्डा येथे अपघातात युवकाचा मृत्यू

Sangold News: हेल्मेट परिधान केले नसल्याने त्याच्या डोक्याला झाली जबर दुखापत

गोमन्तक डिजिटल टीम

सांगोल्डा येथे झालेल्या स्वयंअपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. सुयश सुशांत कोरगावकर (वय २५ वर्षे, रा. गिरी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले आहे.

सुयश याने हेल्मेट परिधान केले नसल्याने त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि तो जागीच ठार झाला. साळगाव पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सुयश हा म्हापसा पोलिस स्थानकातील दिवंगत पोलिस हवालदार सुशांत कोरगावकर यांचा ज्येष्ठ सुपुत्र होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT