Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Crime: कोलवाळ येथे अडीच लाखांचे अमली पदार्थ जप्त; एकाला अटक

राज्यात अमली पदार्थाविरोधातील कारवायांचा धडाका सुरुच

दैनिक गोमन्तक

कोलवाळ येथे पोलिसांनी अडीच लाखाचा गांजा बाळगणाऱ्या एकाला अटक केली आहे. ही कारवाई 20 ऑक्टोंबर रोजी रात्री करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी अमली पदार्थविरोधातील कारवाई वेगाने सुरु केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासुन राज्यात अमली पदार्थाविरोधातील कारवायांचा धडाका सुरु आहे.

( Bihar native arrested with Rs 2.5 lakh worth ganja from Colvale)

मिळालेल्या माहितीनुसार कोलवाळ पोलिसांना एक व्यक्ती कोलवाळ येथे गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी कोलवाळ परिसरात सापळा रचला असता यावेळी अनिकेत कुमार या मुळचा बिहारचा रहिवासी असणाऱ्या 23 वर्षीय संशयिताला अटक केली आहे.

या कारवाईत कोलवाळ पोलिसांनी सुमारे 2.50 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. संशयित आरोपी हा चार रस्ता जंक्शन, कोलवाळ बार्देश येथे गांजा पोहोचवण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीने आणखी काही ठिकाणी अशा प्रकारे गांजा पोहोच करण्यात सहभाग घेतला आहे का? याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT