Goa Crime Police Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: मोटारगाडीतून ऐवज चोरणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Goa Crime: पार्क केलेल्या मोटारगाडीतून मोबाईल फोन आणि अन्य साहित्य मिळून २.६२ लाख रुपये किमतीचा ऐवज

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: पार्क केलेल्या मोटारगाडीतून मोबाईल फोन आणि अन्य साहित्य मिळून २.६२ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरणाऱ्या संशयित युवकाच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव श्रीकांत सखू राठोड (२६) असे असून, तो न्यू-वाडे-वास्को येथील रहिवासी आहे.

संशयित युवकाकडून चोरलेला मोबाईल तसेच ही चोरी करण्यासाठी वापरलेली एक कार जप्त केली आहे. पोलिसांनी संशयित युवकाला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. चोरीची ही घटना गेल्या जून महिन्यात हरवळे येथे श्री रुद्रेश्वर देवस्थान परिसरात घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: कामतांना पीडब्ल्यूडी, तवडकरांना क्रीडा? मुख्यमंत्र्यांचा नेमका कौल काय? गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Vasai: गोवा काबीज करून, 'अल्बुर्क' भारतातील जमीन जिंकणारा दुसरा युरोपियन बनला; पोर्तुगीज वसई प्रांतात व्यापार करू लागले

Mumbai Goa Highway Bus Fire: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना, मालवणला जाणारी बस जळून खाक; चाकरमानी थोडक्यात बचावले

Indian Tribes: 'आफ्रिकेतून बाहेर पडलेले मानव भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याने गेले असतील'; वेतुवन, इरुला आणि कुरुंबार

Goa Live News: चेतेश्वर पुजाराने केली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

SCROLL FOR NEXT