Culture Minister Govind Ranade Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ''ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे संवर्धन काळाची गरज'' सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे

आज गुरुवारी दुपारी डिचोलीतील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार-विचार आचरणात आणतानाच, गडकिल्ल्यांचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे, असे मत कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले.

मंत्री गावडे यांनी आज गुरुवारी दुपारी डिचोलीतील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ऐतिहासिक वास्तू असलेल्या गडकिल्ल्यांचा आज दुरुपयोग होत आहे, अशी खंत त्‍यांनी व्यक्त केले.

गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश आजच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे असे सांगून गणेशोत्सव मंडळे तसेच सामाजिक संस्थांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.राज्‍यातील गणे

शोत्‍सव मंडळांचे कार्य कौतुकास्‍पद आहे. गणेश चतुर्थीनिमित्त कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्‍ये सहभागी होणाऱ्या मंडळांना नक्कीच आर्थिक मदतीचा हात देण्यात येईल.

- गोविंद गावडे, कला-संस्‍कृतीमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT