Asia International Masters Championship Athletic Competition | Ramnath Desai Dainik Gomantak
गोवा

वय 75 पेक्षा जास्त! डिचोलीच्या रामनाथ यांनी फिलिपिन्समध्ये 100 व 400 मीटर धावणे स्पर्धेत पटकावली दोन पदकं

मनीला फिलिपिन्स येथील न्यू क्लार्क सिटी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Pramod Yadav

Asia International Masters Championship Athletic Competition: आशिया आंतरराष्ट्रीय मास्टर्स अजिंक्यपद ऍथलेटिक स्पर्धेमध्ये डिचोलीतील रामनाथ पुरुषोत्तम देसाई यांनी 75 वर्षांवरील वयोगटातील 100 मीटर आणि 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आहे. 08 ते 12 नोव्हेंबर नंबर मनीला फिलिपिन्स येथील न्यू क्लार्क सिटी येथील ऍथलेटिक स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली.

400 मीटर धावणे स्पर्धेत दुसरे पदक

रामनाथ देसाई यांनी 75 वर्षावरील वयोगटातील 400 मीटर धावणे स्पर्धेत रामनाथ देसाई यांनी कांस्यपदक पटकावले.

Ramnath Desai

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गोव्यातील पाच स्पर्धकांची निवड झाली होती. देसाई यापूर्वी सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी झाले होते, त्यांनी धावणे, चालणे आणि लांब उडी आदी क्रीडा प्रकारात अनेक पदके पटकावलेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT