Betul Bus Accident:  Dainik Gomantak
गोवा

Betul Bus Accident: भरधाव बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू; बेतुलमधील घटना

बसचालकाविरोधात गुन्हा दाखल

गोमंतक ऑनलाईन टीम

Betul Bus Accident: भरधाव बसची धडक बसून वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना बेतुल येथून समोर आली आहे. रोझारिन्हा सिमोईस (वय ६४) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर सिमोईस यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी बसचालक विलेश लोटलीकर (वय 37) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेतूल येथून मडगावच्या दिशेने जाताना टंकावाडो येथे हा अपघात झाला. बसच्या धडकेने सिमोईस खाली पडल्या आणि बसच्या मागील चाकात आल्या. कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT