vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco News: बेंच प्रेस चॅम्पियन मनीषा गिरपचा वास्कोत गौरव

Vasco News: मनीषा गिरप हिने गोव्यातून निवडलेल्या पहिल्या महिला म्हणून तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News: बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या २८ व्या राष्ट्रीय बेंच प्रेस चॅम्पियनशीप २०२३ मध्ये सीनियर क्लासिक बेंच प्रेस चॅम्पियनशीपमध्ये ८४ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवणाऱ्या हेडलॅण्ड-सडा येथील मनीषा गिरप हिचा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सत्कार केला.

मे-जून २०२४ मध्ये टेक्सास, यूएसए येथे होणाऱ्या वर्ल्ड क्लासिक बेंच प्रेस चॅम्पियनशीपमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी मनीषा गिरप हिने गोव्यातून निवडलेल्या पहिल्या महिला म्हणून तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT