Goa - Belagavi Highway Dainik Gomantak
गोवा

Goa Belagavi Highway: बेळगाव - गोवा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद

Goa Belagavi Highway: महामार्गावरील खड्यांमुळे रस्ता धोकादायक झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

Pramod Yadav

बेळगाव - गोवा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उत्तर कन्नड जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, बेळगाव - गोवा महामार्गावर अनमोड आणि रामनगर दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सहाचाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना या मार्गावर जाण्यास बंदी असेल. महामार्गावर असलेले खड्यांमुळे महामार्ग धोकादायक झाल्याचे आदेशात म्हटले आहे. खबरदारी म्हणून महामार्ग अवजड वहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशात दिलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत आदेश लागू राहतील. या मार्गाचा अवलंब करणाऱ्या अवजड वाहनधारकांनी सूचनाची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bihar Nalanda Stampede: नालंदा हादरले! शीतला देवी मंदिरात चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Goa Theft: फोंड्यात ज्वेलरी शॉपमधून 1.14 कोटींचे सोने लंपास; कर्मचाऱ्यांवरच संशयाची सुई

Penha De Franca: सफर गोव्याची! आपुलकीनं भरलेलं, साध्या लोकांचं गाव 'बिठ्ठोण'

Panaji: पणजी महापौरपदी 'रोहित'च, उपमहापौर 'आगशीकर'; नवनिर्वाचित नगरसेवकांनाही दिली शपथ

Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

SCROLL FOR NEXT