Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात

आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे गोविंद गावडे हे पहिले उमेदवार ठरले

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय (Politics) नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दरम्यान, 14 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज दाखल करायला आज पासून सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे गोविंद गावडे हे पहिले उमेदवार ठरले आहेत. त्यांनी 2017 ची विधानसभा निवडणूक (Election) अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती आणि नंतर भारतीय जनता पक्षाला (BJP) पाठिंबा दिला होता. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (एमजीपी) दीपक ढवळीकर यांचा पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT