Valpoi Goa Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: चरावणे शाळेत ‘बाजार डे’ उत्साहात

विद्यार्थ्यांकडून विविध वस्तूंची विक्री : खरेदीला पालकांकडून चांगला प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

चरावणे-सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि गणितीक ज्ञान तसेच बाजारातील खरेदी-विक्रीचे प्रत्यक्षात ज्ञान प्राप्त करण्यासाठी ‘बाझार डे’ भरविला होता. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घरगुती वस्तू गावठी भाजी, फळे, खाद्यपदार्थ, पेयजल, कंदमुळे आदी विक्रीसाठी ठेवले होते.

दिवसभर चाललेल्या या बाजाराला परिसरातील नागरिक, पालक व शिक्षकांनी वस्तूची खरेदी केली. खरेदीला प्रतिसाद मिळून चांगला व्यवहार झाला असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.

या ‘बाजार डे’चे उद्‌घाटन ठाणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ नाईक, ज्येष्ठ शिक्षक गणेश गावडे, वाळपई सर्व शिक्षा अभियानच्या कृष्टा चोर्लेकर, पत्रकार उदय सावंत, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष जनार्दन गावस, उपाध्यक्ष गिरिष गावस, सभासद सुमेधा गावस, मोहिनी गावस, रिमा भट, शीतल गावस, नंदा गावस, तारक गावस, नीलेश गावस, नारायण गावस, राजेंद्र नाईक, पूर्वप्राथमिक पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा वनम्रता नाईक, उपाध्यक्ष नुतन गावस, शिक्षिका संजीवीनी गावस, सुवर्णा गावस आदींची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT