sausage  
गोवा

Fatorda Goa: कुत्रे भुंकले आणि मांस चोरीचा प्रयत्न फसला; दोघे ताब्यात, एक फरार

Fatorda Goa: यामुळे जागृत झालेल्या कामगारांनी घराच्या दिशेने धाव घेत, दोन तरुणांना पकडले तर एक तरुण फारार झाला.

Pramod Yadav

मडगाव: फातोर्ड्यातील एका घरातून मांस चोरी करण्याचा तीन तरुणांचा प्रयत्न फसला. कुत्रे भुंकायला लागले आणि जागे झालेल्या कामगारांनी दोन तरुणांना पकडले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला. गुरुवारी (०८ ऑगस्ट) पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे एका घरातून मांस चोरी करण्याचा प्रयत्न तीन तरुणांनी केला. चोरट्यांना पाहून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली.

यामुळे जागृत झालेल्या कामगारांनी घराच्या दिशेने धाव घेत, दोन तरुणांना पकडले तर एक तरुण फारार झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, फरारा एकाचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

SCROLL FOR NEXT