Nagvem-Valpoi Dainik Gomantak
गोवा

Nagvem-Valpoi: बार मालक, कर्मचाऱ्यांकडून युवकाला मारहाण; कुक, वेटरला अटक, गावकरी संतप्त

घटनेनंतर गावकरी चांगलेच संतप्त झाले व त्यांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला.

गोमन्तक डिजिटल टीम

नागवे - वाळपई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार मालक आणि बारमधील कर्मचाऱ्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर गावकरी चांगलेच संतप्त झाले व त्यांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला.

(Bar owner and his staff allegedly assaulted a youth in Nagvem-Valpoi Cook & waiter arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, नागवे - वाळपई येथे बार मालक आणि तेथील कर्मचाऱ्यांनी युवकाला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी बारमधील कुक आणि वेटरला अटक केली असून, बार मालक फरार झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. संतप्त गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी करत पोलिसांना धारेवर धरले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, मालकाचा शोध सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Devrai in Goa: कुडशेच्या देवराईत गजलक्ष्मी स्वरूपातल्या केळबाय देवतेची महाकाय मूर्ती, देवराईंमुळेच घडलेले गोव्यातील वृक्षसंवर्धन

Bank Holiday: चेक क्लिअरन्स, कॅश विड्रॉल... जे काही असेल ते आजच करा; कारण पुढचे 4 दिवस बँका राहणार बंद! कारण...

अग्रलेख: वनसंपदा न राखल्यास गोवा दुसरी मुंबई होईल’, हे विधान केवळ टिप्पणी नसून भविष्यासाठीचा इशारा

Tuyem Hospital: तुये येथील नवे रुग्णालय अखेर ‘गोमेकॉ’शी संलग्न! देखरेख समितीसाठी होणार बैठक

Horoscope: ‘सुपर योग’! प्रॉपर्टी आणि पैशात बंपर लाभ; कोणत्या राशींना होणार फायदा?

SCROLL FOR NEXT